-->
आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजीनामा.

आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजीनामा.



दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

दिल्ली/नागपूर :-  IIT दिल्ली आणि IIM बंगलुरु मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडनमध्ये JP MORGAN कंपनीत नोकरी करणाऱ्या दिव्या मित्ताल यांनी देशाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भारतात परतत लोकसेवेचा मार्ग स्वीकारला होता.

राजीनाम्यामागे कोणतेही ठोस कारण अधिकृतपणे सांगितले नसले तरी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी झालेल्या गुप्त भेटीमुळे त्या आगामी काळात राजकारणात प्रवेश करु शकतात.असे संकेत वर्तवल्या जात आहे.

0 Response to "आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजीनामा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article