-->
विश्रांती कॉन्व्हेंट स्कूल निमखेडा येथे जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी.

विश्रांती कॉन्व्हेंट स्कूल निमखेडा येथे जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी.


नागपूर विभाग विशेष प्रतिनिधी 
           प्रदीप कडबे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

कोदामेढी :- विश्रांती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या वेशात आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. मटकी फोडण्याचा कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण होते. याप्रसंगी प्राचार्य शांता खांडेकर, बिंदू तागिरिसा आणि रक्षक खांडेकर यांनी भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आणि शिकवणीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना प्रसाद वाटण्यात आला.

0 Response to "विश्रांती कॉन्व्हेंट स्कूल निमखेडा येथे जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article