-->
काटोल येथील त्रिरत्न महिला भजन मंगळाचा जाहिर सत्कार.

काटोल येथील त्रिरत्न महिला भजन मंगळाचा जाहिर सत्कार.


 नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी
            प्रदीप कडबे 
  साप्ताहिक "जनता की आवाज"
 
नागपूर :- कळमेश्वर येथे सांस्कृतिक लोककला मंच ऑल इंडिया मा,प्रमोद भाऊ बागडे यांच्या संघटनेच्या वतीने दिनांक 16-9-2026ला सकाळी 11 वाजता सावता मंदिर कळमेश्वर येथे संपन्न झाला.

.           त्रिरत्न भजन मंडळ द्वारा सत्कार करताना.

 तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सावनेर येथील विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजुजी पोतदार सावनेरविधान परिषदेचे आमदार आषिशबाबु देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाला लाभलेले कलावंत मानधन समितीवर नवनिर्वाचित सदस्य माजी आमदार डॉ मिलिंद माने , नाट्य कलावंत संजयजी भाकरेसर मुंबई, किर्तनकार ज्ञानेश्वर जी भोयर, प्राध्यापक देवीदास जी कठाने, लोक कलावंत चेतन बेले, शाहिर कलावंत प्रकाशजी काळे
प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्वांनी त्रिरत्न महिला भजन मंडळाचा जाहिर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतिक लोककलामंच चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद भाउ बागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजभुजे यांनी केले. मोठ्या संख्येने कलावंत उपस्थित होते.

0 Response to "काटोल येथील त्रिरत्न महिला भजन मंगळाचा जाहिर सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article