-->
शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने स्वच्छ स्मशानभूमी उपक्रम राबवावे- पत्रकार संजीव भांबोरे.

शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने स्वच्छ स्मशानभूमी उपक्रम राबवावे- पत्रकार संजीव भांबोरे.


युगांतर बारसागडे 
साप्ताहिक "जनता की आवाज"
 
भंडारा :- मशानभूमीची व्यवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली असून मशानभूमी मध्ये सर्वप्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने मशानभूमीमध्ये स्वच्छ मशानभूमी उपक्रम राबवून राज्य ,विभागीय, जिल्हा, तालुकास्तरीय उपक्रम राबवून पुरस्कार योजना जाहीर करावी.

 जेणेकरून सर्व मशानभूमीमध्ये स्वच्छता मोहीम राबवता येईल व त्या दृष्टिकोनातून सर्व ग्रामपंचायत पुढाकार घेतील . त्यामुळे ग्रामविकास मंत्रालयाने एक पाऊल पुढे टाकत हा स्वच्छ मशानभूमीउ उपक्रम राबवावे अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी एका पत्रकाद्वारे द्वारे केलेली आहे.

0 Response to "शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने स्वच्छ स्मशानभूमी उपक्रम राबवावे- पत्रकार संजीव भांबोरे. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article