-->
मुलीची सुरक्षितता काळाची गरज!.- प्राचार्य ठावरे.

मुलीची सुरक्षितता काळाची गरज!.- प्राचार्य ठावरे.



 
संजीव भांबोरे 
साप्ताहिक" 
जनता की आवाज 

भंडारा/पवनी :- आज दिनांक 3 ऑक्टोबर 2026 ला वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय पवनी येथे "मुलींची सुरक्षितता काळाची गरज" या विषयावर सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित होते..
 याप्रसंगी मुलींची सुरक्षितता, सक्षमता, गुड टच बॅड टच, मुलींचे आरोग्य, सायबर गुन्हे ,डिजिटल युगाचे फायदे व तोटे तसेच व्यसनमुक्ती या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
     त्याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री ठवरे सर आदरणीय श्री रिंके सर आदरणीय देशपांडे मॅडम आदरणीय जीवन तारे मॅडम आदरणीय वाघमारे मॅडम आदरणीय नखाते मॅडम आदरणीय तेलमासरे मॅडम, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

0 Response to "मुलीची सुरक्षितता काळाची गरज!.- प्राचार्य ठावरे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article