आमदार कारेमोरे कडून चाहत्यांना आव्हान.
बुधवार, 28 अक्टूबर 2026
Comment
• महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थितीने शेतकरी व जनता दु:खी असल्यामुळे चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा न देण्याचे आव्हान.
दिगंबर देशभ्रतार
साप्ताहिक "जनता की आवाज"
तुमसर :- मोहाडी विधानसभा चे आमदार राजू कारेमोरे यांचा वाढदिवस दि.३० ऑक्टोबर २०२६ ला आहे.
वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते व चाहते हे विविध पद्धतीने शुभेच्छा देतात यात बॅनर, पोस्टर लावतात तर पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करतात .
परंतु सद्या सर्विकडे दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. त्यामुळे आपला शेतकरी व जनता दुखात व संकटात आहे अशा परिस्थितीत कुणीही बॅनर, पोस्टर, वृत्तपत्र किंवा सोशल मिडीयावर माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा करु नये असे मा.ना. आमदार कारेमोरे यांनी केले आहे.
0 Response to "आमदार कारेमोरे कडून चाहत्यांना आव्हान."
एक टिप्पणी भेजें