-->
संविधान फाऊंडेशन, नागपूर तर्फे संविधान दिन उत्साहात साजरा.

संविधान फाऊंडेशन, नागपूर तर्फे संविधान दिन उत्साहात साजरा.




• “स्वर संविधानाचे” पुस्तकाचे प्रकाशन, संविधाना समोरील १० आव्हानांवर व्याख्यान.

नागपूर विभाग विशेष प्रतिनिधी
        प्रदीप कडवे 
साप्ताहिक जनता आवाज" 
 
भंडारा/नागपूर :- २४ नोव्हेंबर २०२६ : संविधान फाऊंडेशन, नागपूर - Ez फाऊंडेशन तर्फे संविधान दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन हिन्दी मोर भवन, सिताबर्डी, नागपूर येथे संध्याकाळी ५.३० वाजता करण्यात आले होते.
.       "स्वर संविधानाचे" पुस्तकाचे प्रकाशन करतानां

यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेवर संपादित केलेले पुस्तक “स्वर संविधानाचे” याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी “संविधानासमोरील १० विशेष आव्हाने” या विषयावर व्याख्यान झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. रेखा खोब्रागडे होत्या. मुख्य वक्ते मा. ॲड. नितिन मेश्राम होते. प्रस्ताविक मा. Ez खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन दिपक निरंजन यांनी केले.

या कार्यक्रमाला संविधान प्रेमी, धम्म बांधव, वकील, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0 Response to "संविधान फाऊंडेशन, नागपूर तर्फे संविधान दिन उत्साहात साजरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article