संजीव भांबोरे
भंडारा- भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष व संस्थाचालक रोशन जांभुळकर यांचे वडील डोमा झिबल जांभुळकर दिघोरी (नानोरी) यांचे आज सकाळी 10 वाजता वृद्धापकाळाने वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार दिघोरी (नानोरी) या गावी सायंकाळी 5 वाजता संपन्न होईल.
0 Response to "डोमा जांभुळकर यांचे निधन "
एक टिप्पणी भेजें