पट्टेरी मन्यार सापाला वनविभागाने सर्पमित्राच्या सहकार्याने दिले जीवदान
गुरुवार, 24 जुलाई 2025
Comment
नरेन्द्र मेश्राम
लाखनी :- आज दिनांक-24/07/2025 रोजी मौजा पोहरा येथील श्री. अमोल पाटणकर यांच्या खाजगी शेतातील विहिरीमध्ये वन्यजीव साप banded krait ( पट्टेरी मण्यार ) पडून असल्याची माहिती मिळाल्याने,तात्काळ कु. त्रिवेणी गायधने बिटरक्षक लाखनी, सर्पमित्र मयूर गायधने, दरवेश दिघोरे, करण गायधने यांनी सदर ठिकाणी जाऊन वन्यजीव सापाला रेस्क्यू करून, निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचे काम केल्याने सर्पमित्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले
0 Response to "पट्टेरी मन्यार सापाला वनविभागाने सर्पमित्राच्या सहकार्याने दिले जीवदान"
एक टिप्पणी भेजें