
उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे प्रसुतीगृहात छतातून पाण्याची गळती.
सोमवार, 7 जुलाई 2025
Comment
- नवजात शिसूंचे बेहाल.
- प्रसूती बाया व नातेवाईक यांना हा त्रास.
- प्रस्तुतिगृहाच्या मेंटेन्सी निस काळजी.
तुमसर "साप्ता.जनता की आवाज":- काल रात्र पासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे,सुभाष चंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय.तुमसर येथे प्रसुतीकागृहात छतातून पाण्याची गळती होत असल्यामुळे बाळंतपण झालेल्या बायांचे व नातेवाईक यांना त्रास सहन होत असून,नवजातिशनचे बेहाल होत आहे. बाळतीन बायांना व नातेवाईकांना विचारले असता रुग्णालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी पावसाळ्याच्या पहिले सुतिका ग्रुहाची पाहणी करून दुरुस्ती केली असता. तर आमचे व नवजात शिसूंचे हाल झाले नसते इथे राहायला तसेच झोपायला जागा सुद्धा नाही.घोटावर पाणी साच्यात असून दुसरीकडे हलवावा लागत आहे.संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन रुग्णालयातील प्रसूती गृहाच्या छताला दुरुस्ती करण्यात यावा!.नाहीतर वैद्यकीय विभागाकडे जन तक्रार करून आंदोलन करण्यात येईल असे नातेवाईकांनी जन चर्चेचा विषय बनविला आहे तरी आरोग्य विभागाने योग्य दखल घेण्याची गरज आहे.
0 Response to "उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे प्रसुतीगृहात छतातून पाण्याची गळती."
एक टिप्पणी भेजें