वाणी कपूर ही नेहमी चर्चेत !..
गुरुवार, 28 अगस्त 2025
Comment
"जनता की आवाज"
बॉलीवुड मधील लोकप्रिय अभिनेत्री वाणी कपूर आज प्रत्येकाच्या ओठावर नेहमी चर्चेचा विषय ओळखली जाते परंतु चित्रपट सृष्टीतील पाऊल ठेवण्यापूर्वी वाणी हॉटेलमध्ये नोकरी करायची तिच्या चित्रपटसृष्टीची काही संबंध नव्हता व तिच्या वडिलांना मुलीने चित्रपटात कॅरियर करावे हे त्यांना मान्य नव्हते मात्र आईच्या पाठिंबामुळे वाणी णी मुंबईला आणि इथूनच तिच्या चित्रपट सृष्टीतील कॅरिअर प्रवाशाला सुरुवात झाली
चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आणि या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पण पुरस्कारदेखील मिळाला. वाणीचा जन्म एका पंजाबी हिंदू कुटुंबात झाला होता. सुरुवातीला तिने मॉडेलिंग केले आणि नंतर यशराज फिल्म्ससोबत सहाय्यक म्हणून कामही केलं.
वाणी कपूरची आणखी एक महत्त्वाची फिल्म म्हणजे 'अबिर गुलाल', ज्यात पाकिस्तानी अभिनेता फवाव खानसुद्धा आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव आणि पाकिस्तानी कलाकारांविषर्य निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणामुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. सुरुवातीला त्याच भारतातील रिलीज तारीख मे महिन्यात निश्चित झाल होती, पण नंतर रद्द करण्यात आली. आता या चित्रपटाच्च २९ ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावर रिलीज होणार आहे.
0 Response to "वाणी कपूर ही नेहमी चर्चेत !.."
एक टिप्पणी भेजें