पूर्व सुचना इटीयाडोह प्रकल्प.
शनिवार, 16 अगस्त 2025
Comment
वृत्तसंस्था
आज दि. 16/08/2025 ला संध्या 6:00 वाजता धरण 100 %*भरलेला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व धरणावर पाऊस सुरू असल्यामुळे धरणाची पातळी वाढत असल्यामुळे ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे.
नागरिकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये जलाशयाच्या सांडव्या वरून ओव्हरफ्लो होणारा विसर्ग कमी जास्त असू शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे.
करिता आपले माहीतीस्तव सवीनय सादर.
आजची जलाशय पातळी : 255.60 मी.
आजचा उपयुक्त पाणीसाठा : 317.87 दलघमी
*उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी : 100 %*
*सांडवावरील पाण्याची उंची : 0.00 मी*
पुर नियंत्रण कक्ष
ईटियाडोह प्रकल्प
शाखा गोठनगाव
0 Response to "पूर्व सुचना इटीयाडोह प्रकल्प."
एक टिप्पणी भेजें