अंबा माता देवस्थान रावणवाडी येथे नवरात्र महोत्सव
सोमवार, 22 सितंबर 2025
Comment
कुलदीप गंधे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पहेला :- अंबा माता देवस्थान रावणवाडी हे गाव महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण असून येथे अनेक धार्मिक सांस्कृतिक श्रद्धास्थाने आहेत. रावणवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्रीची महोत्सव साजरा केला जात असून या गावातील आंबा माता देवीचे मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान मानले जाते. त्यामुळे स्थानिक लोकांची धार्मिक निष्ठा व देवीशी संबंधित आहे रावणवाडी येथील अंबा माता मंदिर हे सातव्या दशकातील मंदिर आहे असे सांगितले जाते. अम्मा माता देवस्थान रावणवाडी येथील नवरात्र महोत्सव पारंपारिक आणि उत्सव साजरा करतात स्थानिक आदिवासी समाज हा रावणवाडी येथील अंबा माता देवीच्या मोठ्या भक्ती भावाने पूजा अर्चना करतात गावातील आदिवासी समाज स्वतःला रावणाचा वंशज म्हणतो त्यामुळे संपूर्ण गाव हा नवरात्री महोत्सवात देवीच्या अभिषेक आरती धार्मिक विधी अविरतपणे पार पाडत असतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश प्रतिष्ठापनेच्या विधी पारंपरिक पद्धतीने पार पडतात. रावणवाडी अंबामाता मंदिरामध्ये 180 कलश प्रतिष्ठापना होत असून. त्यामुळे परिसरा भक्तिमय वातावरण निर्माण भरलेला राहणार आहे. या अंबामाता मंदिरामध्ये सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे या ठिकाणी जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी व नवसापोटी पूजेसाठी येतात त्यामुळे या ठिकाणी नवरात्र दिवसात दररोज भाविकांची गर्दी असते नवरात्र हा उत्सव माता देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम मध्ये साजरा केला जातो दररोज सकाळच्या प्रहरीला व सायंकाळी आरती जिल्ह्यातील भावी भक्त उपस्थित राहतात रोज सायंकाळच्या आरतीनंतर महाप्रसाद विहिरीत केल्या जातो.निसर्गरम्य वातावरण हे मंदिर असून मंदिराच्या परिसरात अतिशय सौंदर्यपूर्ण व सुशोभित केलेला आहे नवरात्र उत्सवात या ठिकाणी जिल्ह्याचं हे जिल्ह्यातील भाविक आपल्या कुटुंबासह अमातीच्या दर्शनाचा उद्देश ठेवून पर्यटनासाठी रावणवाडी येथे दाखल होतात. स्थानिक लोकांची धार्मिक निष्ठा व देवीची संबंधित आहे येथे नवरात्राने इतर उत्सवाच्या काळात मोठे प्रमाणात पूजा आणि भक्ती संपन्न कार्यक्रम पार पडत असतात रावणवाडी हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून रावणवाडी येथे अंबामाता मंदिरासमोरच रावणाची मूर्ती आहे. येथे गावकऱ्याचे एकत्रित प्रयत्नातून पर्यटन संस्थांची संचालन व रोजगार निर्मिती ही झाली आहे. नवरात्री उत्सव तेथे छोटे-मोठे व्यवसायिक दाखल झालेली असून त्यामुळे रोजगार व युवकांना रोजगार पुरत होतो रोजगारासाठी आपापली दुकाने थाटण्यासाठी लगबग दिसून येत आहे. काही भाविक भक्त हे नवसपुर्तीसाठी ही हजेरी लावतत देवस्थानच्या वतीने गरब्याची ही आयोजन करण्यात येते. त्यामुळे गुंथारा धारगाव रावणवाडी वाकेश्वर पहिला बोरगाव,माडगी व इतर परिसरातील महिलांनीही मोठ्या हिरवे गरबा मध्ये भाग घेतात. रानवाडी येथील अंबामाता हे गावकऱ्याची श्रद्धाचे आणि सामाजिकऐकतेचे त्याची प्रतीक आहे. रावणवाडी हे अतिवासी बहुलगाव असल्याने अंबा माता मंदिर हे गावकऱ्यांच्या समाज एकतेचे प्रतिक असून गावकरी या नवरात्री महोत्सवात मोठ्या हिरारीने नी भाग घेतात..... यादवराजी कुथे. अंबा माता देवस्थान पंचा कमिटीचे अध्यक्ष
0 Response to "अंबा माता देवस्थान रावणवाडी येथे नवरात्र महोत्सव "
एक टिप्पणी भेजें