इसापूर येथील ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती निवडणुकीत बिनविरोध निवड
बुधवार, 17 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- लाखनी तालुक्यातील इसापूर येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत तंटामुक्ती निवडणुकीत श्री. राष्ट्रवादी तालुका सचिव विजय भोसकर यांची बिनविरोध तिश्र्यंदा निवड झाली आहे.
या निवडणुकीनंतर गावकरी व ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. निवड बिनविरोध झाल्यामुळे गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Response to "इसापूर येथील ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती निवडणुकीत बिनविरोध निवड"
एक टिप्पणी भेजें