टायगर ग्रुप चे पवनी तालुका अध्यक्ष संदीप नरुले यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप.
शनिवार, 13 सितंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- टायगर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष पै जालिंदर जाधव व टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बंडू चेटुले,
चंदू वैद्य ,मोनू जांगडे यांच्या नेतृत्वात पवनी तालुका टायगर ग्रुप चे अध्यक्ष संदीप नरुले यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय
अड्याळ येथे रुग्णांना फळ वाटप व मतिमंद शाळेत आवश्यक वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी दीपक पाल व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "टायगर ग्रुप चे पवनी तालुका अध्यक्ष संदीप नरुले यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप."
एक टिप्पणी भेजें