माजी मंत्री बच्चू कडू यांनी पहेला येथील सभेत
शनिवार, 6 सितंबर 2025
Comment
• शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, गोसे प्रकल्प ग्रस्त यांना हक्कयात्रा सभेत नागरिकांना केले एकत्रित राहण्याचे आवाहन
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्ह्यातील पहेला येथे भंडारा जिल्ह्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, गोसे प्रकल्प ग्रस्त, हक्कयात्रा निमित्त भंडारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या आहेत त्या हक्क यात्रे साठी जाहीर पाठिंबा आणि सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायत कर्मचारी,शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग,मच्छीमार, गोसे प्रकल्प ग्रस्त यांची सभा पहेला या ठिकाणी आयोजीत करण्यात आली . त्या सभेमध्ये प्रामुख्याने कार्यकर्ते एजाज अलीभाऊ,अंकुश भाऊ वंजारी, कारमोरे भाऊ, विनोद भाऊ वंजारी, कुलदीप गंधे, जयश्रीताई वंजारी, तसेच व सर्व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .
दिव्यांगाचे हृदय सम्राट, शेतकऱ्याचे कैवारी श्री मा. बच्चूभाऊ कडूयांचे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी यूनियन NGP 4511 च्या वतीने शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व भाऊंनी आपल्या भाषणा मध्ये सुद्धा आपल्या ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या समस्या विषयी माहिती दिली आणि सभेतील उपस्थित लोकांना तुम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्या प्रमाणे एकजूट राहा तुमचे पण प्रश्न मार्गी लागतील असे सभेला संबोधित केले
त्यांमध्ये उपस्थित विलास नक्षीने जिल्हाध्यक्ष,शरद कायते जिल्हा सचिव, दिलीप सोनुले नागपूर विभागीय उपाध्यक्ष माहेश्वरी फंदे नागपूर विभागीय सचिव, परमवीर गजभिये मौदा तालुका अध्यक्ष, परमेश्वर उके, मौदा तालुका सदस्य जगदीश मालोदे, सहसचिव अर्चना मेश्राम ,उपाध्यक्ष . रवी उके ,कोषाध्यक्ष हरिश्चंद्र रासेकर ,प्रसिद्धी प्रमुख बबन बांते, सदस्य सुनील पालंदुरकर सदस्य महेंद्र पिल्लेवान, सदस्य व इतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "माजी मंत्री बच्चू कडू यांनी पहेला येथील सभेत"
एक टिप्पणी भेजें