भंडारा नगर परिषद प्रभाग क्र.17 मधून न्याय गर्जना उपाध्यक्ष प्रतिक फुलसुंगे जोरदार तयारीत
मंगलवार, 14 अक्टूबर 2025
1 Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- भंडारा नगर परिषद च्या निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. सगळे इच्छुक आपापल्या तयारीत लागले आहे. प्रभाग क्र 17 मधून न्याय गर्जना संघटना उपाध्यक्ष प्रतीक राकेशजी फुलसुंगे यांना प्रभागातील नागरिकांनी एक नवा चेहरा व उत्तम कामगिरी करणारा, समाजासाठी झटणारा युवा नेतृत्व म्हणून नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्र. १७ येथील नागरिकानी पसंती दिली असून या निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. चेहरा नवीन असला तरी तरुण वर्गात एक चांगला स्थान आहे. कमी वयात एक चांगली राजकीय खेळी खेळू शकतो. असा जनते मध्ये विश्वास आहे. एक नवतरुण उमेदयावर मधून लोकांची पसंती आहे. मागील १० वर्षा पासुन सामाजिक संघटणे मध्ये काम करत आहे. राजकीय लोकांसोबत संबध आहे. एक तरुण उमेदवार ला लोक निवडून देतील अशी प्रभागात चर्चा आहे.
🙏🙏🙏🙏
जवाब देंहटाएं