चिखल पहिला येते दीपावली भाऊबीज व मंडई निमित्त एक डाव वाघिणीचा या नाटकाचे आयोजन 23 ऑक्टोबरला .
गुरुवार, 16 अक्टूबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलपहेला येथे खास दीपावली ,भाऊबीज व मंडई निमित्त ग्रामीण बहुउद्देशीय सांस्कृतिक नाट्य कला मंडळ चिखलपहेला यांच्या सौजन्याने २३ ऑक्टोबर 2०२५ ला रात्री ९ वाजता' एक डाव वाघिणीचा या नाटकाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या नाटकाचे उद्घाटन डॉ. राजेश वासनिक पशुसंवर्धन अधिकारी यांच्या हस्ते होईल .तर सर्व सहउद्घाटक म्हणून प्रा.डॉ. जयदेव देशमुख उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीधर शहारे माझी पोलीस उपनिरीक्षक राहतील. प्रमुख अतिथी म्हणून गौरीशंकर वासनिक, लुहास गोंडाने सरपंच वाकेश्वर, कविताताई उईके जिल्हा परिषद अध्यक्षा, सुभाष आजबले, दयानंद नखाते,दीपक वानखेडे, पत्रकार संजीव भांबोरे, दिलीप मोहतुरे,भोजराज भोयर, काजल चवळे पंचायत समिती सदस्या, सीमाताई रामटेके पंचायत समिती सदस्या, लेमन मेश्राम, ग्रामसेवक शालिक लुटे, तलाठी सरोदे, व अन्य मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मनोज शहारे, रुपेश शहारे ,,सचिव आनंद वासनिक, सहसचिव रंजीत धुळसे, कोषाध्यक्ष राजेश शहारे, मनोज जीवतोडे ,त्रिवेंद्र चाचणे,चेतन शहारे ,राधेश्याम नेवारे, शांतनु शहारे , कृष्णा कावळे ,अभिषेक शहारे, शैलेश सहारे ,कार्तिक शहारे, वैभव शहारे व मंडळातील सर्व सदस्यांनी केलेले आहे.
0 Response to "चिखल पहिला येते दीपावली भाऊबीज व मंडई निमित्त एक डाव वाघिणीचा या नाटकाचे आयोजन 23 ऑक्टोबरला ."
एक टिप्पणी भेजें