उल्हासनगर कॅम्प 5 मधील पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार..!
शुक्रवार, 17 अक्टूबर 2025
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :- उल्हासनगर महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभाग DS गणपती परिसरातील अनिल ट्रान्सपोर्ट मंजू किराणा उल्हासनगर 5 येथील पाण्याचा वॉल सदर वॉलमान खोलात नसून इतर कोण तरी अनोळखी इसम वॉल आपल्या मर्जीने चावी घेऊन पाणी सदर परीसरात सोडत असल्याचे व्हिडिओ द्वारे दिसत आहे हा अनोळखी व्यक्ती कोण आहे ? आपल्या मर्जीने वॉल का खोलात आहे की कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करत आहे याची चौकशी झालीच पाहिजे आणि त्या अनोळखी व्यक्ती वर कार्यवाही करण्यात यावी यामुळं ईतर परिसरात पाणी पुरवठा सुरळीत व कमी दाबाचा होत असल्याने नागरिकना नाहक त्रास होत असल्याची माहिती नानिक (बाबू)वाधवा,विपुल मयेकर यांनी अभियंता राठोड यांना दिली असून पुढील कारवाई करण्यात यावी असे आश्वासन सुध्दा देण्यात आले आहे.
0 Response to "उल्हासनगर कॅम्प 5 मधील पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार..! "
एक टिप्पणी भेजें