अक्षयआंदव' कवितासंग्रहाचे प्रकाशन मंगळवारी.
सोमवार, 13 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी.
नागपूर :- विदर्भ साहित्य संघ आणि संवादिनी फीचर्स अण्ड विद्यमाने 'अक्षयआंदव' कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सांय ५.३० वाजता विदर्भसाहित्य संघ, सांस्कृतिक संकुल, अमेय दालन सीताबर्डी येथे करण्यात आले आहे. प्रतिभावंत कवी शिवा राऊत यांनी हा कवितासंग्रह लिहिला आहे. तर डॉ. बबन नाखले आणि डॉ. अरुण मानकर यांनी संपादन केले आहे. प्रकाशन समारंभ८५ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ कवी बबन सराडकर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश एदलाबादकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
0 Response to "अक्षयआंदव' कवितासंग्रहाचे प्रकाशन मंगळवारी."
एक टिप्पणी भेजें