रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवा आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना आठवलेंची ऑफर.
शुक्रवार, 17 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
मुंबई :- हिंसेचा मार्ग सोडत आत्मसमर्पण करून संविधानाचा मार्ग निवडणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी, असे आवाहन करीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याना रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली नागपूर दौऱ्यावर आले असता गुरुवारी ते पत्रकाराशी बोलत होते गढविनोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक नवालवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून हिंसेचा मार्ग सोडला.
नक्षलवाद्यांच्या त्यागाबाबत आम्हाला सहानुभूती आहे. अनेक उच्चशिक्षित मुख्यमंत्र्यांनी त्या सर्वाना भारतीय सकि तानाबी प्रत देऊन मुख्य प्रवाहात सामील करून घेतले याबाबत विचारले असता केंद्रीय राज्यमत्री रामदास आठवले म्हणाले,
लोक यात आले परंतु, त्यांनी स्वीकारलेला हिंसेचा मार्ग मान्य नाही नक्षलवाद्यांना आत्ता हिंसेचा मार्ग योग्य नसल्याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे ज्या नक्षलवाद्यानी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले, त्या सर्वांचे मी स्वागत करतो आणि ज्यानी अजूनही हिंसेथा मार्ग सोडलेला नाही, त्यांनीही शस्त्र खाली ठेवून संविधानाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही मी यानिमित्ताने करतो रिपाइचे अनेक गट असले तरी देशभरात केवळ आमचाच
रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे. दोन राज्यात आमचे आमदार आहेत. आणखी दोन राज्यात जामदार आले तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल पुढील वर्षी आमचा तसा प्रयत्न राहील याचदृष्टीने पुढीलवर्षी मार्च रोजी नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर रिपाइंचे राष्ट्रीय समेलन आयोजित करण्यात येणार असल्याचेही व्यानी सांगितले पत्रपरिषदेला पूरणका मेश्राम, राजन वाघमारे, बाजू घरते, विनोद चूल उपस्थित होते.
0 Response to "रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवा आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना आठवलेंची ऑफर."
एक टिप्पणी भेजें