फुलचूर येथे कोजागिरी कार्यक्रम संपन्न.
सोमवार, 13 अक्टूबर 2025
Comment
• कुणबी समाजाच्या वतीने फुल येथे कोजागिरी कार्यक्रम.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी.
गोंदिया :- फुलचूरपेठ येथे कुणबी समाजाच्या वतीने आयोजित कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला, तसेच कुणबी समाजातील परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत त्यांना उज्ज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी या कार्यक्रमाला गजेंद्रजी फुंडे, लिलूभाऊ बहेकार माजी प्राचार्य, नीलमजी हलमारे , गणेशजी ठवकर , बाबुरावजी फुंडे, सत्यजीतजी बारसे अध्यक्ष कुणबी समाज, भागवतजी तरोने, मोतीरामजी सेलोकर, डॉ प्रणेशजी गायधने, सुरेखाताई ब्राह्मणकर, श्यामभाऊ कावळे, योगेशजी डोये, बाळकृष्णजी मुनेश्वर, गिरीधरजी मेंढे, मधुजी शेंडे, विश्वनाथजी कोरे, वासुदेवजी रहेले तसेच इतर मान्यवर आणि खुप मोठ्या संख्येने महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.
0 Response to "फुलचूर येथे कोजागिरी कार्यक्रम संपन्न."
एक टिप्पणी भेजें