रेल्वेतील तिकीट निरीक्षकांची प्रवाशांकडून लुटमार.
शनिवार, 4 अक्टूबर 2025
Comment
• प्रवाशांना धमकावून उकळतात रक्कम.
"सप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- भारतीय रेल्वे ही केवल वाहतुकीचे साधन नसून ती भारताच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक एकतेचे मूळ प्रतीक आहे. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे प्रणाली पैकी एक आहे पण याच प्रणालीला काळीमा फासण्याचे काम गोंदिया इथून सुटणाऱ्या महाराष्ट्र व विदर्भ एक्सप्रेस मधील काही टिकीट निरिक्षका द्वारे प्रवाशांना त्रास व निरिक्षण करते वेळी नाहक लुटमार करीत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. देशातील कोट्यावधी लोक दररोज प्रवास साठी रेल्वे गाड्यांनी प्रवास करत असतात या गाड्यांमध्ये विना टिकीट प्रवास करणाऱ्यावर दंड आकारण्याकरिता तिकीट निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे.
पण हिच तिकीट निरीक्षकांची आता प्रवाशासाठी लूटमारी झाल्याची दिसून येत आहे. गोंदिया वरून सुटणाना महाराष्ट्र एक्सप्रेस व विदर्भ एक्सप्रेस या लुटमार टोळीचे मुख्य केंद्र आहेत.
या रेल्वे गाड्यांमध्ये अनारक्षित डब्यातून प्रवास केला तर तिकोट निरीक्षक अलगद त्या प्रवाशाला पकडून त्याला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद व जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन त्या प्रवाशांकडून ५००/- ते १०००/- रुपये दंड आकारणी करीत फक्त १०० रुपये दंडाची पावती देत असल्याच्या आरोप सामान्य प्रवाशांकडून
केला जात आहे. प्रवाशांकडून संबंधित देऊन सुद्धा साधी दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे या विभागातील अधिक सुध्दा या लूटमारीच्या आर्थिक लाभांचे हिस्सेदार आहेत काय?
तसेब सदर गाय कापण्याकरिता विफोट निरीक किांकडून अधिकाऱ्यांना आर्थिक लाभमिती काय? असा गंभीर सवाल आता सामान्य नागरिक करीत आहेत.
एखाद्या प्रसंगी जर प्रवाशांनी तिकीट निरीक्षकाला बघताच घाबरून जाऊन चालत्या गाडीत पावपळ केली व त्यात एखाद्या प्रवाशांच्या धास्तवल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने किंवा तील जाऊन धावत्या गाडीखाली पडून जीव केला तर याला जबाबदार कोण?
असा संतप्त सवाल सामान्य नागरिक करीत आहेत. मुळे आतातरी संबंधित अधिकाऱ्यांनी अश्या भ्रष्ट तिकीट निरीक्षकांवर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाश किडून करण्यात येत आहे.
मागणी पूर्ण न झाल्यास ५००/- ते १०००/- रुपये दंड.
महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये काही आरक्षित हव्यात प्रवास करण्याची परवानगी आहे, जर एखाया प्रवासी दुसऱ्या आरक्षित डब्यात प्रवास करीत असेल तर त्याला परवानगी च्या इच्यात जाण्यास मार्गदर्शन करावे अशी स्पष्ट सूचना असून सुद्धा या गाडीतील तिकीट निरीक्षक या सूचनांचे पालन न करता प्रति प्रवासी ५००/- ते १०००/-रुपये दंड घेऊन त्यांना १००/- रुपये दंडाची पावती देतात. आणि लज्जास्पद चाथ महणजे ती पावती देखील आरक्षित हव्यात प्रवास करण्याच्या दंडाची नसून क्षमतेपेक्षा अधिक वजनी सामान घेऊन प्रवास करण्याची असते.
अवैध आरक्षणावर एक हजार रुपयांची मलाई
आरक्षण नसलेल्या च लांब प्रवास करणाऱ्या तिकीट धारकांकडून प्रतिव्यक्ती आरक्षण तिकीट ची रक्कम तसेच १०००/- रुपयापर्यंत अवैद्य रक्कम घेऊन त्यांना रिकामी असलेली सीट दिली जाते व शासनाच्या डोयात धुळ झोकुन ती रकम स्वतःच्या घशात घालून रोवे प्रशासनाचा आर्थिक नुकसान करीत असल्याचे आरोप नागरिक करीत आहेत,
झाल्यास रेल्वे स्थानकासमोर मोठे जन आंदोलन करण्याच्या गंभीर इशारा प्रवासी व सामान्य नागरिकांनी दिला आहे. आता रेल्वे
प्रशासनाचे संबंधित उच्च अधिकारी अशा भ्रष्ट निरीक्षकांवर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
0 Response to "रेल्वेतील तिकीट निरीक्षकांची प्रवाशांकडून लुटमार."
एक टिप्पणी भेजें