आर्थिक विषमतेसाठी नसून सामाजिक न्यायासाठी आरक्षण जयंत साठे.
गुरुवार, 2 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
नागपूर :- आरक्षण हे आर्थिक विषमता नष्ट करण्यसाठी नसून सामाजिक न्याय व स्मता प्रस्थापित करण्यसाठी उचललेले पाऊल आहे, असे प्रतिपादन पत्रकार जयत साठे यांनी व्यक्त केले. ते एसीजेपी या सामाजिक संघटनेने आयोजित केलेल्या बैठकीत बोलत डोले डॉ आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस अँड पीस या संघटनेची नागपूर विभागची बैठक डॉ बाबासाहेब आंबेडकर मेशन सभागृह लष्करी भाग येथे रविवार दिनांकर टसप्टेंबर रोजी संपन्न झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार जयंत साठे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश अध्यक्ष के. जे. चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष देहेंद्र घरडे, जिल्हा नहासचिव रितेश बंसोड, अँड वंदना सहारे आदी उपस्थित होते. य सभ्ला संबंधित कस्ताना पत्रकार जयंत साठे न्हणाले की डॉ. बबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी वेगळ्य वसाहती निर्माण करण्याचे धोरण ठेवले होते. परंतु आंबेडकर राणाजतील कोणतेही साहित्यिक किंवा राजकीय पुढारी या बाबत
पुढाकार घेताना दिसत नाही याबाबत खंत ही व्यक्ती केली. आरक्षण है आर्थिक आधारावर असावे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले यावर खरपूस समाचार घेताना ते म्हणले के ज्यांच्यावर सामाजेक अन्याय झालेला आहे त्यांच्यात्ताठी व सामाजिक न्यायासाठी
आरक्षण आहे. असे सांगून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर सामाजिक न्याय झाला असता तर त्यांना आरक्षणची गहती कळली असती. अनिरुद्धाचार्य यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यवर ठेका केली होती जामोट बोलताना ते म्हणाले की अनिरुद्धाचार्य है स्वतः सहावी पास असून त्यांना ब्राह्मणी धर्मामुळे अचार्यं पद प्राप्त झालेले आहे. त्यांनी सर्वोच न्यायालयाच्या न्यायमूर्ती वर केलेली टीका ही अशोभनीय असून त्यांच्या वर ट्रॉसिटी क्ट अन्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही ज्यंत साठे यांनी केली. या प्रसंगी जयंत सठे यांची एसीजेपीच्या नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती झल्याबद्दल त्यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष के. जे. चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. य प्रसंगी अमर भांगे, रितेश बंसोड पानतावणे सर यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड. वंदना सहारे यांनी केले.
0 Response to "आर्थिक विषमतेसाठी नसून सामाजिक न्यायासाठी आरक्षण जयंत साठे."
एक टिप्पणी भेजें