तुमसर शहरातील शेकडो महीलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.
शनिवार, 4 अक्टूबर 2025
Comment
"सापताहीक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
तुमसर :- आगामी नगर परिषद च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर
तुमसर शहरातील प्रभाग क्रमांक अकरा व बारा मधील शेकडो महिलांनी आमदार राजु कारेमोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष याशिन छवारे, माजी सभापती नंदु राहंगडाले, राष्ट्रवादी काँग्रेस तुमसर मोहाडी विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे, प्रदिप भरनेकर,या़ची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करणारे पैकी पि़की जयस्वाल,मयुरी गोमासे,प्रीती भोयर, माया मांढरे,शारदा कुकडे,संकुतला पारधी,स्वरा सिंगनजुडे,उषा मते,निरुपा गोमासे,सवीता सार्वे,कला भोयर,लक्ष्मी गोमासे,रत्ना बांते,शारदा गोमासे,अनिता मोहतुरे, सुनिता पारधी,सोनु मेश्राम, भावना पुराम, खुशी भोयर,वंदना गजबे,वंदना चामट, कविता गजबे,शालीनी झंझाड,नलु कारेमोरे,पुण्या पाठक, आदी महीलांनी पक्ष प्रवेश केला.
0 Response to "तुमसर शहरातील शेकडो महीलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश."
एक टिप्पणी भेजें