जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना सोबत उभे असलेल्यांना का?..समजवे!.
बुधवार, 15 अक्टूबर 2025
Comment
जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानच्या प्रतिनिधीचं भारतात ज्या प्रकारे सन्मानाने स्वागत केलं गेलं, आदर दिला गेला ते पाहून मला लाज वाटतेय. जे लोक दहशतवादाविरोधात उभे राहतात, तेच आज या दहशतवादी संघटनेच्या प्रतिनिधीचा सन्मान करतायत. हे अतिशय दुःखद आहे.
जावेद अख्तर,
प्रसिद्ध गीतकार व लेखक
0 Response to "जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना सोबत उभे असलेल्यांना का?..समजवे!."
एक टिप्पणी भेजें